Pune: पुणेकरांसाठी मोठा दिलासा! अवघ्या २४ तासांत धरणांत ७०४ एमसीएफटी पाण्याची भर; १८ दिवसांची तहान भागणार

Heavy Rain Boosts Water Storage in Pune Dams: पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अवघ्या २४ तासांत ७०४ एमसीएफटी पाण्याची भर पडली आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

खडकवासला: पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून रविवारी (५ जुलै) सकाळी सहा वाजेपर्यंतच्या २४ तासांत चारही धरणांमध्ये मिळून ७०४ एमसीएफटी (०.७०४ टीएमसी) पाण्याची आवक झाली. पुणे शहराचा सध्याचा सरासरी प्रतिदिन ४० एमसीएफटी पाणीवापर विचारात घेतल्यास, अवघ्या २४ तासांत जमा झालेला हा पाणीसाठा शहराची सुमारे १८ दिवसांची तहान भागविण्यासाठी पुरेसा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com