

Tragic Hit-and-Run on Holkar Bridge: Elderly Woman Loses Life
पुणे : खडकीतील होळकर पुलावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १३) पहाटे घडली. मृत महिलेचे वय अंदाजे ६० वर्षे असून, अद्याप ओळख पटलेली नाही. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.