
Pune Crime News: पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना घडली आहे. खराडी परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळ्यावर कैची चालवून निर्घृण खून केला आणि या घटनेचा व्हिडिओ आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या गृपवर टाकला. या भयानक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.