
Pune education news 2025
Sakal
पुणे : कोंढव्यातील महापालिकेच्या तीन शाळा असूनही त्यात नववी व दहावीचे वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरू होती. परिणामी गरीब, कष्टकरी नागरिकांच्या मुले-मुली शिक्षणापासून दूर जाण्याची भीती होती. मात्र सामाजिक कार्यकर्त्यासह ‘सकाळ’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.