

₹13 Crore Fraud in Kothrud, Pune
Sakal
पुणे : कोथरूडमधील एका दांपत्याची १३ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात वेदिका पंढरपूरकर, कुणाल पंढरपूरकर आणि दीपक खडके या तिघांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. ही माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.