Pune Student Clash : कोथरूडमधील एमआयटी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, परिसरात भीतीचं वातावरण
Student Clash Outside MIT College in Kothrud, Pune : घटनेमुळे परिसरात आणि महाविद्यालय परिसरात चिंतेचं आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे. हाणामारीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलिस (Police) अधिक तपास करत आहेत.
पुणे : कोथरूड परिसरातील एमआयटी कॉलेजबाहेर (MIT College Fight) विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये जोरदार हाणामारी (Student Clash Pune) झाल्याची घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.