Jurisdictional Asset Transfer Slabs: Expediting Jambhulwadi Takeover from Water Conservation Wings
Sakal
पुणे : शहरातील तलावांचे संवर्धन, पर्यावरणीय संरक्षण आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जांभुळवाडी, पाषाण आणि कात्रज तलावांसाठी 'लेक सिटी' प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा तातडीने तयार करावा. तसेच जांभुळवाडी तलावाचे जलसंधारण विभागाकडून पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज प्रशासनाला दिले.