ACB Conducts Trap Operation in Ghansawangi
sakal
पुणे : भूसंपादन प्रकरणात निकाल झाल्यानंतर त्याची प्रत देण्यासाठी शेतकऱ्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेवानिवृत्त मंडल अधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे.