Pune Administration : तलाठी, तहसीलदार, प्रांत अडचणीत, पाच वर्षातील सर्व नोंदी तपासणार; अधिकाऱ्यांची नेमणूक

Satbara Check : पुणे जिल्ह्यातील मागील पाच वर्षांतील सातबारा उताऱ्यावर तलाठ्यांनी केलेल्या नोंदी व महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशांची चौकशी विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर सुरू करण्यात आली आहे.
Pune Administration
Pune Administration Sakal
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यातील तलाठ्यांनी गेल्या पाच वर्षांत सातबारा उताऱ्यावर घातलेल्या नोंदी, तसेच या नोंदी घालण्यासंदर्भात तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी दिलेले आदेश या सर्व प्रकरणांची तपासणी होणार आहे. तसे आदेश नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीDण गेडाम यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com