Kalu Waterfall Accident : काळू धबधब्याजवळ दरड कोसळून दुर्घटना, २३ वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू

Kalu Waterfall Landslide: माळशेज घाटाजवळील काळू धबधब्यावर ट्रेकिंगला गेलेल्या पुण्यातील २३ वर्षीय अभियंत्याचा दरडीखाली दगड कोसळल्याने मृत्यू, सोबत असलेला मित्र जखमी.
23-year-old engineer dies at Kalu waterfall

23-year-old engineer dies at Kalu waterfall

Sakal

Updated on

पिंपळवंडी : माळशेज घाटाजवळील काळू धबधबा येथे रविवारी(ता.१४) फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील अभियंता हिमलकुमार बिनोदकुमार सिंग(वय २३,रा.खराडी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तसेचत्याच्या सोबत असलेला अंशुमन मौर्य (वय २३) हा जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com