liquor delivery scam : मद्य घरपोच सेवेच्या नावाखाली पुण्यात ग्राहकांची फसवणूक; बनावट संकेतस्थळ तयार करून सायबर चोरट्यांनी लुटले सुमारे एक लाख रुपये

Liquor Home Delivery Scam, Cyber Fraud, Pune Crime News ; पुण्यात मद्य घरपोच देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी बनावट संकेतस्थळ तयार केले. मद्यविक्री दुकानाच्या नावाचा गैरवापर करून ग्राहकांची सुमारे एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Cyber Fraud, Pune Crime News

Cyber Fraud, Pune Crime News

esakal

Updated on: 

पुणे : एका मद्यविक्री दुकानाच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून मद्याची ‘होम डिलिव्हरी’ देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ग्राहकांची सुमारे एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...