Pune local train sexual assault case 2016

Pune local train sexual assault case 2016

sakal

Pune Crime : दहा वर्षांनंतर न्यायालयाचा निर्णय; ७३ वर्षीय आरोपीला सहा महिन्यांचा कारावास

Pune local train sexual assault case 2016 : २०१६ मध्ये लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी ७३ वर्षीय रमेश केसवानीला न्यायालयाने सहा महिन्यांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोलिस तपास आणि सात साक्षीदारांच्या पुराव्यांवरून पीडितेला न्याय मिळाला.
Published on

पुणे : तब्बल दहा वर्षांपूर्वी चालत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ७३ वर्षीय आरोपीला न्यायालयाने सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा करत पीडितेला न्याय मिळवून दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com