Pune Local: लोकलसंदर्भात मोठी अपडेट! पुणे स्टेशनवरुन लोकल ट्रेन सुटणार नाहीत
Pune station local train cancellation and shift to Shivajinagar station: पुणे ते लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मंगळवारी पुणे स्टेशनवरून लोकल सुटणार नाहीत.
Pune Latest News: पुणे लोकलसंदर्भात एक अपडेट हाती आली असून मंगळवारी पुणे स्टेशनवरुन लोकल सुटणार नाहीत, शिवाजीनगर स्थानकातून लोकल सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.