

Role of Pune Traffic Police App (PTP) and Citizen Engagement
Sakal
पुणे : शहरात परिणामकारक वाहतूक सुधारणा करण्याच्या उद्देशाने ‘कमी खर्चातील वाहतूक व्यवस्थापन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अपघाताच्या संख्येत घट झाली असून, वाहतूक कोंडीही निम्म्याने कमी झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.