

Uncontrolled Vehicular Momentum: Sudden Braking Trajectory Triggers Fatal Pillion Fall at Magarpatta
पुणे : मित्राने भरधाव दुचाकीचा अचानक ब्रेक दाबल्यामुळे सहप्रवासी तरुणाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना मगरपट्टा परिसरात घडली. अंशध्वज तानाजी जाधव (वय २५, रा. घुले कॉलनी, गोपाळपट्टी, मांजरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.