Civic Recruitment: पुणे महापालिकेत पदभरती स्थानिक पातळीवरच; भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर

पुणे महापालिकेत पदभरती स्थानिक पातळीवरच घेऊन पुणे शहर व जिल्ह्यातील भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव; आयबीपीएस, टीसीएसऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत परीक्षा प्रक्रिया राबवण्याची मागणी
Pune Municipal Recruitment

Pune Municipal Recruitment

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेत विविध पदांची नोकर भरती करताना संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवार अर्ज करत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांना महापालिकेत नोकरीची संधी कमी होत आहे. त्यामुळे पदभरती महापालिकेच्या स्तरावर राबवावी आणि त्यात पुणे शहर व जिल्ह्यातील स्थानिक पात्र उमेदवारांना संधी द्यावी असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर झाला आहे. या प्रस्तावावर महापालिका प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com