Pune: महावितरण कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक

Mahavitaran Employee Arrested in Bribery Case: पुणे जिल्ह्यातील देहू येथे नवीन वीज मीटर जोडणीसाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: नवीन वीज मीटर जोडणीसाठी ठेकेदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. देहू गावात ही कारवाई झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com