Sarathi Scholarship: ‘सारथी’च्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा; ‘सकाळ’च्या वृत्ताची विधिमंडळात दखल, ३१ मार्चपर्यंत निधी मिळणार

Delay in Sarathi Scholarship Announcement: सारथीच्या विलंबामुळे मराठा-कुणबी गुणवंत विद्यार्थ्यांसमोर उभ्या झालेल्या शिष्यवृत्ती संकटाची दखल राज्य विधिमंडळात घेण्यात आली. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ३१ मार्चपर्यंत निधी वितरणाची ग्वाही दिली, विद्यार्थ्यांना दिलासा.
Sarathi Scholarship

Sarathi Scholarship

sakal

Updated on

पुणे : मराठा आणि कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिष्यवृत्तीसाठी ‘सकाळ’ने उठविलेल्या आवाजाची दखल राज्य विधिमंडळात घेण्यात आली आहे. ‘सारथी’च्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या आर्थिक संकटाचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर गुरुवारी (ता. २६) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात सरकारला धारेवर धरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com