Pune: पावसामुळे बाजारात फळभाज्यांची आवक घटली; फळांच्या भावांत चढ-उतार; घेवडा, कोथिंबीर स्वस्त, तर शेपू, कांदापात महागले

Rain Disrupts Vegetable Supply in Pune Market Yard: पावसामुळे पुण्यातील मार्केट यार्डमध्ये फळभाज्यांची आवक घटल्याने फळे आणि भाज्यांच्या दरात चढ-उतार दिसून येत आहेत. काही भाज्या स्वस्त झाल्या तर काहींचे भाव वाढले आहेत.
Pune

Pune

esakal

Updated on

स्वारगेट : पावसामुळे बाजारातील आवक मंदावल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात फळे आणि भाज्यांच्या दरात संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. आवक घटल्याने खरबूज, पपई आणि मोसंबीचा भाव कडाडला असून, फळभाज्यांमध्ये मात्र केवळ घेवड्याचे दर घसरले आहेत. इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com