Pune domestic violence FIR: मानपान व मोटार न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मानपान व मोटार न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ; पतीसह सासू, सासरे व दीराविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime

A case has been registered in Pune against a husband and his family members over allegations of domestic violence and dowry-related harassment.

sakal
Updated on

पुणे : लग्नात मानपान आणि मोटार दिली नाही या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि दिराविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने अमेरिकेतही मारहाण केल्याने पीडितेवर तेथील ‘शेल्टर होम’मध्ये राहण्याची वेळ आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com