Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

पुण्यात खड्ड्यांनी नागरिकांचे कंबरडे मोडले असतानाच महापौरांचा ‘खड्डे कमी’ दावा; स्थायी समिती अध्यक्षांनी मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती मान्य करत प्रशासनाला युद्धपातळीवर कामाचे आदेश
Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.

Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.

Sakal

Updated on

पुणे : शहरातील रस्त्यांची चाळण होऊन, खड्ड्यांमध्ये आदळून पुणेकरांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. असे असताना महापौर मंजूषा नागपुरे यांनी गेल्यावर्षीपेक्षा यंदा खड्डे कमी आहेत, असा दावा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com