

The ₹2.5 crore parking project had remained non-functional due to poor maintenance and severe structural deterioration.
Sakal
पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यान परिसरात अडीच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला मेकॅनिकल पार्किंग अखेर जमीनदोस्त होणार आहे. हा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव महापालिकेने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या कामासाठी महापालिका आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली असून, लवकरच पाडकामाची प्रक्रिया सुरू होणार आहे.