Pune: स्‍पीरिट, मिथेनॉलच्‍या अतिरिक्त सेवनामुळे मृत्‍यू; ससूनमधील वैद्यकीय सूत्रांची माहिती

Medical Experts Suspect Methanol Poisoning: पुण्यातील विषारी गावठी दारू प्रकरणात स्पिरिट आणि मिथेनॉलच्या अतिरिक्त सेवनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: अधिक नशा येण्‍यासाठी गावठी दारूमध्‍ये केलेला ‘स्पिरिट’ व ‘मिथेनॉल’चा अतिरिक्‍त वापर व त्‍याचे सेवन केल्‍यामुळे मृत्‍यू झाला असल्‍याची शक्‍यता ससून रुग्‍णालयातील वैद्यकीय सूत्रांनी व्‍यक्‍त केली आहे. दरम्‍यान, गावठी दारूचे प्राशन केलेल्‍या ३ रुग्‍णांचा ससून रुग्‍णालयात उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. ससून रुग्‍णालयात पांढरे मळा येथील एक व ससाणेनगर येथील दोन अशा तीन जणांना गुरुवारी रात्री उपचारासाठी दाखल केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com