

Pune Metro's crucial 108-meter foot over bridge linking Deccan to Narayan Peth set for December completion
Sakal
पुणे : डेक्कन जिमखाना आणि नारायण पेठेला जोडणारा महामेट्रोचा पादचारी पूल येत्या दोन महिन्यांत तयार होणार आहे. त्यामुळे बाबा भिडे पुलावरील वाहतूक नव्या वर्षातच सुरू होईल, अशी चिन्हे आहेत.