Pune Metro Delay: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुलकावणी; पीएमआरडीएच्या चौथ्या घोषणेलाही फोल

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा पुन्हा रखडला; सीएमआरएसचा सुरक्षा अहवाल न आल्याने प्रवासी वाहतूक अनिश्चित
The launch of Pune's Hinjewadi-Shivajinagar Metro Phase 1 has been delayed once again as the CMRS safety clearance is still awaited.

The launch of Pune's Hinjewadi-Shivajinagar Metro Phase 1 has been delayed once again as the CMRS safety clearance is still awaited.

Sakal

Updated on

पुणे : हिंजवडी - शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचा पहिला टप्पा १५ जुलैपर्यंत सुरू करण्याचा पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाचा (पीएमआरएडीए) दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. हा मार्ग सुरू होण्यासाठी ‘जर’, ‘तर’ च्या शक्यतांवर प्रशासन अवलंबून आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com