Pune Metro: धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Pune Metro Service Disruption on Holi: Key Details: धुळवड सणाच्या दिवशी पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद, दुपारी ३ नंतर प्रवासी सेवा होणार नियमित सुरू.
Pune Metro
Pune Metrosakal
Updated on

धुळवड सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २५ मार्च रोजी पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दुपारी ३ नंतर मेट्रोची नियमित सेवा सुरू होईल आणि रात्री ११ वाजेपर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. पुणे मेट्रो रेल प्रशासनाने यासंबंधी अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com