Pune Metro: आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास होणार सोपा! हिंजवडी-पुणे मेट्रोचे वेळापत्रक जाहीर...दर साडेपाच मिनिटांनी फेरी

Pune Metro Pink Line Passenger Services Start From November 4 : पुणे मेट्रोच्या पिंक लाईनमुळे हिंजवडी ते जिल्हा न्यायालय प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार
Pune Metro Pink Line daily schedule

Pune Metro Pink Line timings

esakal

Updated on: 

Pune Metro Pink Line daily schedule: पुणेकरांसाठी आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रोच्या बहुप्रतीक्षित पिंक लाईनचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माण ते जिल्हा न्यायालय या मार्गावर ४ नोव्हेंबर २०२६ पासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे हिंजवडी आणि मध्यवर्ती पुणे यांच्यातील प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...