
Pune Metro
sakal
पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने गेल्या सात दिवसांत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कालावधीत तब्बल २२ लाख ७५ हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. त्यामुळे मेट्रोच्या तिजोरीत ३ कोटी १४ लाखांची भर पडली आहे.