pune metro narendra modi
sakal
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शहरी भाग दोनतृतीयांश वाटा उचलतात, हे लक्षात घेतले तर शहरांच्या शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणे शहाणपणाचे आहे. या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटकांमध्ये शहरी वाहतुकीचा समावेश होतो आणि एकात्मिक वाहतूक धोरणात बिनीची भूमिका बजावणाऱ्या घटकात मेट्रोचा समावेश होतो. पुण्यातील मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ वर्षांपूर्वी (२४ डिसेंबर २०१६) झाले होते. त्यानिमित्ताने पुणे मेट्रोचा घेतलेला आढावा.
- चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य