पुणे मिरज मार्गावर २१ दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, प्रवाशांचे हाल

Pune-Miraj Railway Block for 21 Days : २१ दिवसांच्या ब्लॉकमुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या रह, तर काहींचा प्रवास अंशतः रद्द, तर काहींचे मार्ग बदलण्यात आलेत.
Pune-Miraj Railway Block for 21 Days

Pune-Miraj Railway Block for 21 Days

esakal

Updated on

पुणे-मिरज दुहेरीकरणादरम्यान नीरा यार्ड येथे प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे विभागाकडून ५ ते २५ जून या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे. २१ दिवसांच्या ब्लॉकमुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या रह, तर काहींचा प्रवास अंशतः रद्द, तर काहींचे मार्ग बदलण्यात आलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com