

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - महापालिकेतर्फे ९० कोटी रुपयांचा नवीन रस्ता केला जात असताना सत्तधारी भाजपच्या आमदारांचा लाडका ठेकेदार पात्र होत नसल्याने त्यावरून अनेक महिने निर्णय प्रलंबित होता. यावर आयुक्तांनी अखेर निर्णय घेतल्यानंतर या आमदारांनी आयुक्तांना थेट अँट्रिसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली आहे. तर पथ विभागातील अधिकाऱ्यांना विधानसभेत हक्कभंग आणल्यावर तुम्हाला कळेल अशी धमकी दिल्याने प्रशासनात अस्वस्थता निर्माण झाली आहे.