Pune Crime : कदमवाक वस्तीत चौघांकडून नागरिकाला मारहाण करून लूट, चौघांना अटक; आठ तासांत पोलिसांची कारवाई

Pune mobile snatching arrest : पुण्यातील कदमवाक वस्ती परिसरात सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकावर हल्ला करून मोबाईल चोरी करणाऱ्या चार आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी आठ तासांत अटक केली. सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल, मोबाईल व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
Pune mobile snatching arrest

Pune mobile snatching arrest

esakal

Updated on

पुणे : कदमवाक वस्ती (ता. हवेली) परिसरात सकाळी फिरण्यास गेलेल्या नागरिकाला मारहाण करून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल आणि दोन दुचाकी असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com