Pune Crime : पुण्यात भटक्या श्वानावर अनैसर्गिक अत्याचार; ५५ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल
Model Colony Crime : पुण्यातील मॉडेल कॉलनीत एका ५५ वर्षीय व्यक्तीने भटक्या श्वानासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; प्राणीमित्र व्यावसायिकाच्या तक्रारीवरून चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.
पुणे : एका व्यक्तीने भटक्या श्वानासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मॉडेल कॉलनीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.