Pune Crime : मकोका प्रकरणातील सराईत गुन्हेगारासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात; सोमवार पेठेत दोन लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Pune Pistol Seizure: पुण्यातील सोमवार पेठेत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे, दोन दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त केले.
Pune Pistol Seizure

Pune Pistol Seizure

sakal
Updated on: 

पुणे : शहरातील सोमवार पेठेत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (युनिट एक) रविवारी (ता. २९) पहाटे अटक केली. आरोपींकडून तीन गावठी पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे, दोन दुचाकी आणि दोन मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Illegal Pistol Racket Busted | Baramati Police Seize Five Pistols
Habitual criminal arrested with country-made pistol and cartridges in Beed.
Country Made Pistol Seized in Junnar Two Live Cartridges Recovered From 25 Year Old Man During Police Action
Pune Crime News Two Men Arrested With Pistol and Live Cartridges in Ektanagari Area by Sinhagad Road Police Team