

MPSC Aspirants Demand More Interview Slots for CAFO Posts
Sakal
पुणे : महाराष्ट्र (राजपत्रित) नागरी सेवेतील ‘वित्त व लेखा सेवा गट-अ’ (सीएएफओ) पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त राहत आहेत, ती वेळोवेळी भरली जावीत यासाठी ‘महाराष्ट्र राजपत्रित मुख्य परीक्षा २०२४’मधील ‘सीएएफओ’ संवर्गाच्या ४३ पदांकरिता १ : ३ प्रमाणात किमान १२९ अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांना मुलाखतीत संधी मिळावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.