Pune: सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर ‘सेन्सर’; शंभरपेक्षा जास्त सदनिका असलेल्या सोसायट्यांतील जलप्रदूषण रोखण्यासाठी निर्णय

Rising Water Pollution in Pune: शहरातील नदी-नाल्यांमधील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी १०० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर (एसटीपी) ‘सेन्सर’ बसविण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे.
Pune

Pune

sakal

Updated on

पुणे : शहरातील नदी-नाल्यांमधील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी १०० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर (एसटीपी) ‘सेन्सर’ बसविण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे. या सेन्सरच्या माध्यमातून एसटीपी सुरू आहेत की नाही, तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता निकषांनुसार आहे की नाही? यावर थेट नियंत्रण ठेवले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com