

mula mutha river
esakal
Pune Latest News: मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाअंतर्गत संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. संगमवाडी येथील सुमारे १.५ किलोमीटर लांबीचा सुशोभित नदी काठ तयार झाला असून, तो १५ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे.