Pune GST Grant : पुणे महापालिकेला जीएसटी अनुदानात १७.५ कोटींची वाढ; दरमहा २४२.५० कोटी, वर्षाला २,९१० कोटींची भर

पुणे महापालिकेला जीएसटी अनुदानात १७.५ कोटींची वाढ; दरमहा २४२.५० कोटींची भर, तरीही वाढत्या खर्चामुळे उत्पन्न-तूट आव्हान कायम
Financial Relief for Pune Municipal Corporation: GST Grant Increased

Financial Relief for Pune Municipal Corporation: GST Grant Increased

Sakal
Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा निश्‍चित स्त्रोत म्हणून जीएसटी अनुदान महत्त्वाचे ठरते. यावर्षी या अनुदानात १७.५ कोटी रुपयांची सरकारने वाढ केली आहे. आता दर महिन्याला महापालिकेला पुणे शहराचा जीएसटीचा वाटा म्हणून २४२ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. यातून वर्षाला २ हजार ९१० कोटी रुपये मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com