Pune News : शेतकऱ्यांच्या १२ कोटींच्या मोबदल्यावरून महापालिकेची नामुष्की; आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई टळली

न्यायालयाच्या आदेशानंतर ११ ऑगस्टपर्यंत मोबदला देण्याचे प्रतिज्ञापत्र; २१ वर्षांपासून भरपाईसाठी शेतकऱ्यांचा लढा
The Pune Municipal Corporation averted the seizure of the Municipal Commissioner's chair after assuring the court that ₹12 crore compensation due to farmers in a long-pending land acquisition case would be paid by August 11.

The Pune Municipal Corporation averted the seizure of the Municipal Commissioner's chair after assuring the court that ₹12 crore compensation due to farmers in a long-pending land acquisition case would be paid by August 11.

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प १५ हजार कोटी रुपयांचा असला तरी शेतकऱ्यांचे १२ कोटी रुपये देण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते. २१ वर्षे शेतकरी त्यासाठी लढा देत होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने न्यायालयाने थेट महापालिका आयुक्तांची खुर्ची आणि लॅपटॉप जप्त करा असे आदेश काढले. त्याची कारवाई करण्यासाठी न्यायालयाचे कर्मचारी आले होते. पण शेवटी शेतकऱ्यांना ११ ऑगस्टपर्यंत त्यांचा मोबदला देऊ असे आश्‍वासन देऊन गयावया करून आयुक्तांची खुर्ची वाचविण्याची वेळ प्रशासनावर आली. पण यामुळे भूसंपादन विभागाचा कामचुकारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Land Acquisition
PMC to probe officials after court's chair-seizure order over land compensation delay.
Farmers Win After 21 Years Court Pulls Up Pune Municipal Corporation In Land Compensation Case
Property Tax
Marathi News Esakal
www.esakal.com