Pune Civic Chief Chair Seizure: शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने आयुक्तांची खुर्ची जप्तीच्या उंबरठ्यावर; विधी सल्लागार व भूसंपादन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

शेतकऱ्यांना भरपाई न दिल्याने न्यायालयाचा कडक इशारा; आयुक्तांची खुर्ची वाचली, आता विधी सल्लागार व भूसंपादन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार
PMC to probe officials after court's chair-seizure order over land compensation delay.

PMC to probe officials after court's chair-seizure order over land compensation delay.

sakal

Updated on

पुणे : शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेऊन त्यांना योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याने न्यायालयाने महापालिका आयुक्तांची खुर्ची, लॅपटॉप जप्त करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणात महापालिकेची मोठी मानहानी झाली असल्याने अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित केली जाणार असून, विधी सल्लागार आणि मालमत्ता भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com