Pune Slope Work: आई माता मंदिर–गंगाधाम चौक रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ ते सुरक्षित मार्ग; उतार कमी करण्याचे काम सुरू

आई माता मंदिर–गंगाधाम चौक रस्ता सुधारण्याला सुरुवात; उतार कमी करून अपघातमुक्त करण्याचा महापालिकेचा प्रयत्न
Road Development

Reducing Steep Slope for Safety

sakal 

Updated on

पुणे : तीव्र उतारामुळे मृत्यूचा सापळा बनलेला आई माता मंदिर ते गंगाधाम चौक या रस्त्याची सुधारणा करण्याचे काम अखेर महापालिकेने सुरु केले आहे. सुमारे २०० मिटर अंतरावरील रस्त्याचा उतार कमी केला जाणार आहे. तसेच भविष्यात आणखी काही सुधारणा या रस्त्यावर केल्या जाणार असून, त्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com