Pune Cleanliness Contest: पुणे महापालिकेचा स्वच्छता सप्ताह: तीन क्षेत्रीय कार्यालयांना ९० लाखांचे पारितोषिक, त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन

उपमुख्यमंत्री अजित पवार जयंतीनिमित्त राबविलेल्या स्वच्छता सप्ताहात पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्पर्धा; त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन करून तीन कार्यालयांना ९० लाखांचे पारितोषिक
pune municipal corporation

PMC Cleanliness Competition

Sakal
Updated on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या तीन क्षेत्रीय कार्यालयांना एकूण ९० लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या स्पर्धेचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन केले जाणार आहे, अशी महिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com