Pune Municipal Tender : कमी दरांच्या निविदांचा बंदोबस्त; महापालिका स्थायी समितीच्या बैठकीमुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले

पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी देखभाल-दुरुस्तीची कामे आणि नवीन भांडवली कामे करण्यासाठी हजारो निविदा काढल्या जातात.
Tender

Tender

sakal

Updated on

पुणे - महापालिकेने निश्‍चित केलेल्या पूर्वगणनपत्रकापेक्षा ४० ते ५० टक्के कमी दराने काम मिळविण्याच्या स्पर्धेत ठेकेदारांकडून निविदा भरल्या जात आहेत. त्यामुळे कामाची गुणवत्ता राहत नसल्याने पैसे वाया जात आहेत. यावर महापालिका प्रशासनाकडून बंधने घातली जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com