

pune mahayuti
esakal
Pune Mahayuti Shivsena: पुण्यात भाजप-शिवसेना युती तुटण्याची शक्यता आहे. अर्ज माघारी घेण्याची वेळ केवळ ३० मिनिटं शिल्लक राहिलेली असूनही कोणत्याही उमेदवाराला पक्षाकडून निरोप मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेना स्वतंत्र लढणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे.