

Pune PMC Election 2026
esakal
Pune Municipal Corporation Election Results 2026: पुण्यात भाजपने दणदणीत विजय मिळवत १११ जागांवर आघाडी घेतली आहे. अंतिम निकाल हाती आल्यानंतर आकड्यांमध्ये थोडासा बदल होऊ शकतो. परंतु राष्ट्रवादीला दणका देत भाजपने पुण्यात वर्चस्व सिद्ध केलंय. दोन्ही राष्ट्रवादी मिळून पुण्यात त्यांना केवळ १७ जागा जिंकता आल्या आहेत.