Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

महापालिकेच्या नावावर बनावट नियुक्तीपत्रे, एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि लाखोंच्या डीलचे व्हिडिओ समोर; शेकडो तरुणांची फसवणूक उघड
The Parallel Recruitment Apparatus: AI-Driven Forgery Slabs

The Parallel Recruitment Apparatus: AI-Driven Forgery Slabs

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेत नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला असताना आता याच प्रकरणात लाखो रुपयांची डील झाल्याचेही समोर आले आहे. नोकरीसाठी दिलेले तीस लाख रुपये परत मागतानाचे व संबंधित एजंटसोबत चर्चा होत असल्याचे यात दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com