

Pune municipal cleanup
esakal
पुणे : शहरातील अनधिकृत प्लेक्स आणि बॅनर्सवर कारवाई तीव्र करण्यासाठी महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले जाणार आहे. नवीन आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.