Pune Civic Tender Row: पुणे महापालिकेच्या झाडणकाम निविदेवर अडीच तास खडाजंगी; नगरसेवकांच्या प्रश्नांवर ‘झाडू’, नाराज सदस्यांचा सभात्याग

घनकचरा व झाडणकामाच्या कोट्यवधींच्या निविदांवर अडीच तास घमासान; बदललेल्या धोरणावर असमाधानी नगरसेवकांचा आरोप, प्रश्नांवर ‘झाडू’ फिरल्याची भावना व्यक्त करत संतप्त सदस्यांचा सभात्याग
Tender

Road Sweeping Tender Controversy

sakal

Updated on

पुणे : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व रस्ते झाडणकामाच्या कोट्यवधी रुपयांच्या निविदेवर बुधवारी (ता.२८) सर्वसाधारण सभेत तब्बल अडीच तास खडाजंगी झाली. बदललेल्या झाडणकाम धोरणावर प्रशासनाने दिलेला खुलासा नगरसेवकांना असमाधानकारक वाटल्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. मात्र, लेखी प्रश्न सादर करण्याच्या सूचनेनंतर नगरसेवकांच्या प्रश्नांवरच जणू ‘झाडू’ फिरवल्याची भावना व्यक्त करत काही सदस्यांनी नाराजीने सभात्याग केला.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation
pune municipal corporation
Marathi News Esakal
www.esakal.com