Pune Ambedkar Hostel Grant: आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा; भोजन अनुदानात २१५० वरून ३२०० रुपयांपर्यंत वाढ

आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वाढत्या महागाईत दिलासा; भोजन अनुदानात तब्बल ३२०० रुपयांपर्यंत वाढ, डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार
Pune Municipal Corporation increases monthly food allowance (DBT) for students of Dr. Babasaheb Ambedkar Hostel

Pune Municipal Corporation increases monthly food allowance (DBT) for students of Dr. Babasaheb Ambedkar Hostel

Sakal

Updated on

पुणे : घोले रस्त्यावरील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या महागाईच्या काळात दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात प्रति महा २१५० रुपयांवरून ३२०० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय आज (ता. ३०) सर्वसाधारण सभेत झाला आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात (डीबीटी) जमा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com