Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

Pune Municipal Corporation Advises Citizens on Heatwave Safety and Heatstroke Prevention : पुण्यात तापमान वाढल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा इशारा; नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Pune Heatwave Alert

Pune Heatwave Alert: PMC Issues Urgent Advisory to Prevent Heatstroke

esakal

Updated on

Pune Heatwave Alert: पुणे शहरात सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उष्णतेच्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उष्माघात टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेने स्पष्ट मार्गदर्शन जारी केले आहे. यात काय करावे आणि काय टाळावे याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या आवाहनानुसार, दारू, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली पेये पूर्णपणे टाळावीत, कारण ही पेये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करतात आणि उष्माघाताचा धोका वाढवतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com